आयुश्य आणि धावपड
आजच्या जगात प्रतेकाच्या आयुश्यात एक नको हवी असलेली धावपड़ चालली आहे. आपल्याला काय हवय काय नाही याच कुनाला भानच रहिलेल नाही. प्रतेकाचा एक-मेकाशी वाद चालला आहे, का कशासाठी याकडे कुनालाच काही घेन-देन नाही.प्रत्येक झन आयुश्याच्या या धावपड़ीत फक्त प्रथम कस यायच ह्याच बेतात आहे. त्या साठी किती लोकांची हाथ सूटली, किती झनांची साथ सुटली याचा तर कुणी विचारच केलं नाही. म्हनुन ह्या सामन्यात प्रथम आल्यवर आपलं आनंद वाटून घेन्यासाठी आपल्या सोबतिला कुनिच उरलेल नाही. म्हनुन जे पाहिजे ते कमावन्यासाठी जे आहे ते हरवू नका. "नाती जपा, मानस जपा..! " एकटपण खुप दुःख दायी आहे, कही क्षण आनंद बघन्यासाठी दुखाच्या लाटेत समावून जाऊँ नका.
लेखक,
JK BLOG
Comments
Post a Comment